IND vs SA: भारतीय महिला संघाने केली कसोटी क्रिकेटमधील सर्वात मोठी धावसंख्या, ऑस्ट्रेलियाचा विक्रम मोडला
भारताच्या यशात सर्वात मोठा वाटा सलामीवीर शेफाली वर्मा (205 धावा) आणि स्मृती मानधना (149 धावा) यांचा होता. विशेष प्रतिनिधी भारतीय महिला क्रिकेट संघाने शनिवारी दक्षिण […]