काश्मिरात 4 दहशतवाद्यांचा खात्मा; एक जवान शहीद, एक जखमी; दोन ठिकाणी चकमक
वृत्तसंस्था श्रीनगर : काश्मीरमधील कुलगाममधील दोन भागात सुरू असलेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी 4 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. शनिवारी (6 जुलै) सकाळपासून लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांची […]