काश्मीरमध्ये चोवीस तासात पाच दहशतवादी ठार, राज्यातील सुरक्षा आणखी कडक
विशेष प्रतिनिधी श्रीनगर : काश्मीर खोऱ्यात सुरक्षा दलाने गेल्या चोवीस तासात केलेल्या कारवाईत पाच दहशतवादी मारले गेले. मृत दहशतवाद्यांत लष्करे तय्यबाचे दोन आणि हिज्बुल मुजाहिदीनचा […]