अवंतीपोरा चकमकीत एक दहशतवादी ठार, सुरक्षा दलाने तीन दिवसात 8 दहशतवाद्यांचा खात्मा केला
ठार झालेला दहशतवादी जैश-ए-मोहम्मदचा कमांडर शाम सोफी आहे.सुरक्षा दलांसाठी हे एक मोठे यश आहे. One killed in Avantipora encounter, security forces kill 8 terrorists in […]