रशियाच्या दागेस्तान प्रांतात दहशतवादी हल्ले, गोळीबारात 15 हून अधिक लोकांचा मृत्यू
सिनेगॉगवर झालेल्या हल्ल्यानंतर डर्बेंट येथील चर्चला आग लागल्याचेही वृत्त आहे विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : रशियाच्या दागेस्तान प्रांतात दोन दहशतवादी हल्ले झाले आहेत. हे हल्ले […]