Bandipora : बांदीपोरामध्ये सुरक्षा दलांनी टार्गेट किलिंगचा कट उधळला; दहशतवाद्याला पकडले
मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त विशेष प्रतिनिधी जम्मू : Bandipora उत्तर काश्मीरमधील बांदीपोरामध्ये शनिवारी सुरक्षा दलांनी एका स्थानिक दहशतवाद्याला अटक करून टार्गेट किलिंगचा कट उधळून लावला. […]