Faridabad : हरियाणाच्या फरिदाबादेत डॉक्टराच्या खोलीतून 300 किलो RDX जप्त; दहशतवाद्यांशी संबंध असल्याचा संशय, जम्मू-काश्मीर पोलिसांचा छापा
जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी हरियाणातील फरिदाबाद येथील एका डॉक्टरच्या घरावर छापा टाकून सुमारे ३०० किलो आरडीएक्स (स्फोटके) जप्त केली आहेत. त्यांना एके-५६ आणि दारूगोळा देखील सापडला आहे.