• Download App
    Terror Funding | The Focus India

    Terror Funding

    US Sanctions : अमेरिकेने 8 भारतीय कंपन्यांसह 50 कंपन्यांवर निर्बंध लादले; त्यांच्यावर इराणसोबत तेल आणि वायू व्यापारात सहभागी असल्याचा आरोप

    अमेरिकेने इराणच्या तेल आणि वायू व्यापारात सहभागी असलेल्या ५० हून अधिक व्यक्ती, कंपन्या आणि जहाजांवर निर्बंध लादले आहेत, ज्यात आठ भारतीय नागरिक आणि कंपन्या आहेत.

    Read more

    ATS Raids : टेरर फंडिंगप्रकरणी पुण्यात एटीएसचे छापे; 18 जण ताब्यात, 2 वर्षांपूर्वी अटक झालेल्या अतिरेक्याकडून सुगावा

    साताऱ्यातील टेरर फंडिंगप्रकरणी बुधवारी मध्यरात्रीपासून गुरुवारी दिवसभर एटीएसने पुण्यात १९ ठिकाणे छापे टाकले. त्यात १८ संशयितांना ताब्यात घेण्यात आले. पुण्यात २०२३ मध्ये इसिसचे मॉड्यूल उघडकीस आले. पुणे, मुंबई, गुजरातमधील काही शहरात ड्रोन हल्ला करण्याचा कट रचणाऱ्या काही दहशतवाद्यांना अटकही झाली होती.

    Read more

    Pakistan Economic : पाकिस्तानवर आर्थिक निर्बंध शक्य; FATF चौथ्यांदा ग्रे लिस्टमध्ये टाकण्याच्या तयारीत

    भारतातील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या अडचणी पुन्हा एकदा वाढू शकतात. आंतरराष्ट्रीय संघटना FATF (फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स) पाकिस्तानला चौथ्यांदा ग्रे लिस्टमध्ये टाकण्याची तयारी करत आहे.

    Read more

    Terror Funding Pahalgam : टेरर फंडिंगशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही; FATFने पाकिस्तानला फटकारले, म्हटले- यामागे आर्थिक नेटवर्क

    दहशतवाद्यांच्या निधीवर लक्ष ठेवणारी संघटना फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स (FATF) ने सोमवारी म्हटले की, पहलगाम दहशतवादी हल्ला दहशतवाद्यांच्या पाठिंब्याशिवाय होऊ शकला नसता. यामध्ये दहशतवाद्यांना निधी देण्यात आला आहे.

    Read more

    टेरर फंडिंग प्रकरणी ‘NIA’कडून काश्मिरी व्यापारी वतालीच्या १७ मालमत्ता जप्त

    लिबरेशन फ्रंटचा (जेकेएलएफ) कमांडर यासीन मलिक जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. विशेष प्रतिनिधी काश्मीर : नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (NIA) ने टेरर फंडिंग प्रकरणात काश्मिरी व्यापारी जहूर […]

    Read more

    Jammu-Kashmir : टेररफंडिंग प्रकरणी ‘NIA’ची पुलवामासह सहा ठिकाणी छापेमारी!

    जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादाविरोधात तपास यंत्रणांची मोहीम सातत्याने सुरू आहे. विशेष प्रतिनिधी जम्मू-काश्मीर :  राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) जम्मू-काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत. NIA च्या टीमने […]

    Read more