Terror attack : किश्तवाडमध्ये दहशतवादी हल्ला, 2 गार्ड शहीद; काश्मीर टायगर्सने स्वीकारली जबाबदारी
वृत्तसंस्था नवी दिल्ली : Terror attack जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यातील अधवारी भागात दहशतवाद्यांनी 2 ग्राम संरक्षण रक्षकांची हत्या केली आहे. माहिती मिळताच पोलिस आणि लष्कर मुंजाला […]