चिनी प्रभावाखालील नेपाळने काढला वादग्रस्त नकाशा, 3 भारतीय क्षेत्रे आपली सांगितली
वृत्तसंस्था काठमांडू : नेपाळमध्ये 100 रुपयांच्या नव्या नोटा छापल्या जाणार आहेत. त्यावर देशाचा नकाशाही असेल. पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, या नकाशात ते क्षेत्रही दाखवले […]