गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई म्हणाले – राज्यातील जनतेने घाबरून जाऊ नये ; अशा माथेफिरु प्रवृत्तीच्या लोकांकडे दुर्लक्ष करावे
महाराष्ट्रातील जनतेचे संरक्षण करण्यासाठी पोलिस सक्षम असून, कायदा हातात घेणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही शंभूराज देसाई यांनी यावेळी दिला.Minister of State for Home […]