आता भाडेकरू आणि घरमालक होणार निश्चिंत, दोन महिन्यांच्या भाड्यापेक्षा जास्त अॅडव्हान्स घेता येणार नाही, भाडेकरू घर सोडत नसल्यास मालक दुप्पट-चौपट भाडे करू शकतो
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : घरमालक आणि भाडेकरूंच्या वादाच्या पार्श्वभूमीवर अनेक मालमत्ता पडून राहतात. भाड्याने दिलेली घरे भाडेकरू बळकावेल अशी घरमालकांना भीती असते तर घरमालक […]