भारतात घुमणार पुन्हा चित्त्यांची डरकाळी, आफ्रिकेतून आणणार दहा चित्ते
विशेष प्रतिनिधी भोपाळ : मध्य प्रदेशमधील कुनो राष्ट्री य उद्यानात चित्त्यांची डरकाळी पुन्हा घुमणार आहे. नोव्हेंबर महिन्यात येथे दक्षिण आफ्रिकेतून दहा चित्त्यांचे आगमन होणार आहे. […]