बद्रीनाथ महामार्गावरून अलकनंदा नदीत टेम्पो ट्रॅव्हलर उलटली, 10 जण ठार, 9 जखमी
रेल्वे लाईनवर काम करणाऱ्या मजुरांनी लोकांना वाचवण्यासाठी अलकनंदा नदीत उडी घेतली, त्यात एकाचा मृत्यू झाला. विशेष प्रतिनिधी रुद्रप्रयाग : उत्तराखंडमधील बद्रीनाथमध्ये शनिवारी मोठी दुर्घटना घडली. […]