Supreme Court : सुप्रीम कोर्टाने म्हटले- मंदिरातील देणगी ही देवाची मालमत्ता; बँका वाचवण्यासाठी नाही
सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी सांगितले की, मंदिरात अर्पण केलेला प्रत्येक रुपया देवाची मालमत्ता आहे आणि तो कोणत्याही सहकारी बँकेची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी वापरला जाऊ शकत नाही.