तब्बल ४२ वर्षांनंतर वाशिममधील जगप्रसिद्ध अंतरिक्ष पार्श्वनाथ मंदिराचे दार अखेर उघडले
भाविकांमध्ये समाधानाचे वातावरण; सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांनी मंदिराच्या विश्वस्तांकडे सपूर्द केली चावी प्रतिनिधी वाशिम : वाशिम जिल्ह्यातील शिरपूर जैन येथील जगप्रसिद्ध अंतरिक्ष पार्श्वनाथ मंदिर १९८१पासून दिगंबर […]