रसायनमुक्त आणि निसर्गयुक्त शेतीच यापुढे भविष्याचा खरा आधार; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन
रासायनिक प्रयोगशाळेतून बाजूला काढून शेती नैसर्गिक प्रयोगशाळेकडे वळवली पाहिजे वृत्तसंस्था नवी दिल्ली : रासायनिक शेतीमुळे उपजाऊ जमिनीचे प्रचंड मोठे नुकसान आधीच झाले आहे. आता आपल्या […]