कामावरुन काढून टाकल्याच्या रागातून महिलेवर पेट्राेल टाकून तिला जिवंत जाळले
टेलरिंगच्या दुकानात काम करणाऱ्या एका कामगारास कामावरुन काढल्याच्या कारणावरुन, त्याने एका ३२ वर्षीय महिलेच्या अंगावर पेट्राेल टाकून पेटती सिगारेट तिच्या अंगावर टाकून देत तिला पेटवून […]