Telangana’s : तेलंगणाच्या प्रसिद्ध IAS अधिकारी स्मिता सभरवाल यांची बदली; हैदराबाद विद्यापीठाजवळील जंगलतोडीचा निषेध केला होता
सोशल मीडियावर एआय जनरेटेड फोटो शेअर केल्यानंतर वादात सापडलेल्या तेलंगणा कॅडरच्या आयएएस अधिकारी स्मिता सभरवाल यांची बदली करण्यात आली आहे. ३१ मार्च २०२५ रोजी स्मिता यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर एआयचा एक जिबली फोटो शेअर केला.