मी फक्त 2 औषधं घेतली, आठवड्यातच झालो कोरोनामुक्त ; तेलंगणचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव
वृत्तसंस्था हैदराबाद : कोरोनाची भीती ही मीडियाने वाढवली. मी फक्त दोन प्रकारची औषधं घेतली आणि कोरोनातून मुक्त झालो, असा दावा तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी […]