• Download App
    telangana | The Focus India

    telangana

    तेलंगणा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला झटका, माजी प्रदेशाध्यक्षांनी दिला राजीनामा

    लक्ष्मय्या हे चार वेळा आमदार आहेत आणि 12 वर्षे अविभाजित आंध्र प्रदेशात मंत्री होते. विशेष प्रतिनिधी हैदराबाद : तेलंगणा विधानसभेच्या निवडणुका पुढील महिन्यात आहेत. याआधी […]

    Read more

    ECIने तेलंगणात अधिकाऱ्यांच्या केल्या बदल्या; निष्काळजीपणामुळे कारवाई, निवडणुका पूर्ण होईपर्यंत कोणतेही पद देणार नाही

    वृत्तसंस्था हैदराबाद : भारतीय निवडणूक आयोगाने बुधवारी तेलंगणातील 20 अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. या 20 अधिकाऱ्यांमध्ये 4 जिल्हाधिकारी, 3 पोलिस आयुक्त, 10 पोलिस अधीक्षकांचाही समावेश आहे. […]

    Read more

    तेलंगणात अमित शहांचा केसीआर यांच्यावर घणाघात, म्हणाले- पक्षचिन्ह अ‍ॅम्बेसेडर कार, पण स्टेअरिंग ओवैसींच्या हाती

    वृत्तसंस्था हैदराबाद : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, केसीआर यांचे निवडणूक चिन्ह अ‍ॅम्बेसेडर कार आहे, परंतु त्यांच्या कारचे स्टेअरिंग ओवैसी यांच्या हातात आहे. मजलिसच्या […]

    Read more

    C-Voterचा ओपिनियन पोल: मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगणामध्ये काँग्रेस, राजस्थानात भाजपला मिळू शकते सत्ता, मिझोराममध्ये त्रिशंकूची शक्यता

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराममध्ये विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. सर्वेक्षण एजन्सी सी-व्होटरने जनमत सर्वेक्षण केले आहे. यानुसार […]

    Read more

    अमित शहा यांची आज तेलंगणामध्ये जाहीर सभा; राज्यात 30 नोव्हेंबर रोजी मतदान होणार

    वृत्तसंस्था हैदराबाद : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आज 10 ऑक्टोबर रोजी तेलंगणातील आदिलाबाद येथील जन गर्जना सभेला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. येथे […]

    Read more

    PM मोदी 2 दिवसांत दुसऱ्यांदा तेलंगणा-छत्तीसगडला भेट देणार; दोन्ही राज्यांत 31,800 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 ऑक्टोबरला तेलंगणा आणि छत्तीसगडच्या दौऱ्यावर जाणार आहेत. दोन दिवसांतील त्यांचा हा दुसरा दौरा असेल. PM मोदी सकाळी […]

    Read more

    पंतप्रधान मोदींचा आज तेलंगणा दौरा, १३ हजार ५०० कोटींचे प्रकल्प भेट देणार

    रस्ते, रेल्वे, पेट्रोलियम, नैसर्गिक वायू आणि उच्च शिक्षण यांसारख्या प्रकल्पांचा आहे समावेश . विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (रविवार, 1 ऑक्टोबर) […]

    Read more

    राहुल गांधी म्हणाले- तेलंगणातून 100 दिवसांत बीआरएस सरकार हटवणार; सत्तेत आल्यास सिलिंडर 500 रुपयांना, महिलांना दरमहा 2500 देणार

    वृत्तसंस्था हैदराबाद : 17 सप्टेंबर रोजी हैदराबादच्या रंगारेड्डी येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना राहुल गांधी म्हणाले की, बीआरएस सरकार 100 दिवसांच्या आत येथून पायउतार […]

    Read more

    ISIS भरती प्रकरणी तामिळनाडू-तेलंगणात NIAचे छापे, 30 ठिकाणी छापे

    ISIS या दहशतवादी संघटनेला भारतात जाळं पसरण्यापासून रोखण्यासाठी NIA सातत्याने प्रयत्नशील आहे विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : ‘इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया’ (ISIS) च्या […]

    Read more

    दिल्ली मद्य धोरणप्रकरणी तेलंगाणाचे मुख्यमंत्री KCR यांच्या कन्या कवितांना EDचे समन्स, शुक्रवारी होणार चौकशी

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिल्ली मद्य धोरणप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने बीआरएस नेत्या कविता यांना शुक्रवारी (15 सप्टेंबर) समन्स बजावले आहे. अधिकाऱ्यांनी गुरुवारी (14 सप्टेंबर) ही माहिती […]

    Read more

    देशात पहिल्यांदाच एका डॉक्टरला ट्रान्सजेंडर श्रेणीत PG सीट मिळाली; तेलंगणाच्या डॉ. कोयाला रुथ पॉल यांनी रचला इतिहास

    विशेष प्रतिनिधी हैदराबाद : तेलंगणातीलडॉ. कोयाला रुथ पॉल जॉन हिने हैदराबादच्या ESI कॉलेजमध्ये इमर्जन्सी मेडिसिनमध्ये डॉक्टर ऑफ मेडिसिन (MD) मध्ये पदव्युत्तर पदवी मिळवून प्रथम क्रमांक […]

    Read more

    1 ऑगस्ट 2023 : तेलंगणातून महाराष्ट्रात येऊन केसीआर मोदींना आव्हान देणार; तर पवार मोदींबरोबर व्यासपीठावर बसणार!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : उद्या 1 ऑगस्ट 2023 लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि अण्णाभाऊ साठे जयंती या कार्यक्रमांच्या निमित्ताने मोदीविरोधकांमध्ये फार मोठी फाटाफूट पडल्याचे दिसणार आहे. […]

    Read more

    मोदी सरकार विरुद्ध I.N.D.I.A आघाडीच्या अविश्वास प्रस्तावाला केसीआर यांच्य BRS ची साथ!!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींना संसदेत खेचून आणून चर्चा घडवायला भाग पाडण्यासाठी विरोधी इंडिया आघाडीने आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर I.N.D.I.A आघाडी […]

    Read more

    टोमॅटो विकून तेलंगणाचा शेतकरी झाला कोट्यधीश, एका महिन्यात कमावले 1.8 कोटी

    वृत्तसंस्था हैदराबाद : तेलंगणातील बी. महिपाल रेड्डी हे टोमॅटो विकून कोट्यधीश झाले आहेत. एका महिन्यात सुमारे 8,000 क्रेट टोमॅटोची विक्री करून त्यांनी 1.8 कोटी रुपये […]

    Read more

    “पहिल्यांदाच दोन राजकीय पक्षांमध्ये भ्रष्टाचाराची डील” मोदींनी तेलंगणात ‘BRS’ आणि ‘AAP’ला केले लक्ष्य!

    ‘’KCR सरकार म्हणजे सर्वात भ्रष्ट सरकार’’ असंही मोदींनी म्हटलं आहे. विशेष प्रतिनिधी वारंगल : तेलंगणातील वारंगल येथे जाहीर सभेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले […]

    Read more

    राहुल गांधींची आज तेलंगणात जाहीर सभा; निवडणूक प्रचाराला सुरुवात, माजी खासदार श्रीनिवास रेड्डी करणार काँग्रेसमध्ये प्रवेश

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी आज तेलंगणातील खम्मम येथे जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. डिसेंबर 2023 मध्ये राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. […]

    Read more

    तेलंगणमध्ये भाजप आमदाराच्या हत्येसाठी 20 कोटींची सुपारी? बीआरएसच्या आमदारावर गंभीर आरोप

    वृत्तसंस्था हैदराबाद : तेलंगणातील भाजप आमदार एटेला राजेंद्र यांनी बीआरएस आमदार कौशिक रेड्डी यांच्यावर आपल्या हत्येचा कट रचल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यांना मारण्यासाठी 20 […]

    Read more

    ‘’जर ‘केसीआर’ अशीच नौटंकी करत राहिले, तर…’’ संजय राऊतांचं विधान!

    ‘’आता अचानक काय आमच्या देवाने तुम्हाला एवढा मोठा ताफा घेऊन बोलावलं आहे का?’’ असा सवालही राऊतांनी  केला आहे. विशेष प्रतिनिधी मुंबई : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. […]

    Read more

    धक्कादायक : तेलंगणात बदलली संविधानाची प्रस्तावना, दहावीच्या पुस्तकातून समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष शब्द काढले

    वृत्तसंस्था हैदराबाद : तेलंगणामध्ये भारतीय राज्यघटनेच्या मूळ संकल्पनेशी छेडछाड केल्याचे प्रकरण समोर आले आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या पुस्तकातून भारतीय राज्यघटनेतून धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी हे शब्द […]

    Read more

    अमित शहा म्हणाले- तेलंगणातील मुस्लिम आरक्षण संपुष्टात आणू, बीआरएस सरकारची उलटगणती सुरू

    प्रतिनिधी हैदराबाद : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रविवारी म्हणाले की, तेलंगणात भाजपचे सरकार आल्यास राज्यातील मुस्लिम आरक्षण संपुष्टात येईल. गेल्या 8-9 वर्षांपासून सुरू असलेल्या केसीआर […]

    Read more

    तेलंगण मुख्यमंत्र्यांच्या कन्येची ईडीकडून 9 तास चौकशी : दिल्ली मद्य धोरण प्रकरणी कविता यांना 16 मार्चला पुन्हा बोलावले

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांच्या कन्या कविता यांची काल दिल्लीतील ईडी कार्यालयात चौकशी झाली. दिल्लीतील मद्य धोरणाबाबत शनिवारी त्यांची 9 तास चौकशी […]

    Read more

    दारू घोटाळ्यात तपासासाठी सीबीआय, ईडीचे समन्स आले; तेलंगणाच्या मुख्यमंत्री कन्येला महिला आरक्षण बिल आठवले!!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिल्लीतील दारू घोटाळ्यात उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना सीबीआय पाठोपाठ ईडीने देखील अटक केली. त्याचवेळी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या कन्या […]

    Read more

    तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांच्या कन्येलाही होणार अटक? दिल्ली मद्य घोटाळ्यात ईडीने बजावले समन्स

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिल्ली मद्य घोटाळ्यात केंद्रीय यंत्रणांची कारवाई सुरूच आहे. आता तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या कन्या आमदार कविता यांना अंमलबजावणी संचालनालयाने […]

    Read more

    तेलंगणा भाजपचे प्रमुख म्हणाले- सत्ता आली तर आम्हीही बुलडोझर चालवू, महिलांविरुद्ध गुन्हे करणाऱ्यांना यूपीच्या धर्तीवर शिक्षा देऊ

    प्रतिनिधी हैदराबाद : तेलंगणा भाजपचे प्रमुख बंदी संजय कुमार यांनी म्हटले आहे की, सत्तेत आल्यास त्यांचा पक्ष महिलांविरोधात गुन्हे करणाऱ्यांच्या घरांवर बुलडोझर चालवेल. यासाठी ते […]

    Read more

    तेलंगणात मुदतपूर्व निवडणुकांची शक्यता : केसीआर करू शकतात शिफारस, नड्डा यांच्या निवासस्थानी शहांसह बड्या नेत्यांची 4 तास बैठक

    प्रतिनिधी नवी दिल्ली : तेलंगणामध्ये 2023 च्या अखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहेत. पण सीएम केसीआर राज्यात लवकर निवडणुका घेण्याची शिफारस करू शकतात अशी शक्यता आहे. […]

    Read more