• Download App
    telangana | The Focus India

    telangana

    तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांवर दलित नेत्यांशी भेदभाव केल्याचा आरोप; यदाद्री मंदिरात उपमुख्यमंत्री व महिला नेत्याला खाली बसवले

    वृत्तसंस्था हैदराबाद : तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आणि त्यांच्या सहकारी मंत्र्यांवर दलित नेत्यांशी भेदभाव केल्याचा आरोप आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये सर्व नेते मंदिरात […]

    Read more

    तेलंगणात अधिकाऱ्याकडे आढळली 100 कोटींची मालमत्ता; 40 लाखांची रोकड आणि नोटा मोजण्याचे मशीन जप्त

    वृत्तसंस्था हैदराबाद : तेलंगणाचे सरकारी अधिकारी शिव बालकृष्ण यांच्या घरावर गुरुवारी (25 जानेवारी) सलग दुसऱ्या दिवशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) छापा टाकला. बुधवारी (24 जानेवारी) […]

    Read more

    एकीकडे राहुल गांधींच्या अदानींवर दुगाण्या; दुसरीकडे तेलंगणात काँग्रेस सरकारच्या अदानींना पायघड्या!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : एकीकडे काँग्रेसचे वायनाडचे खासदार राहुल गांधी गेली दोन वर्षे अदानी समूहावर वेगवेगळे आरोप करून दुगाण्या झाडत आहेत, तर त्याचवेळी तेलंगणात […]

    Read more

    तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी निलंबित डीजीपींना पुन्हा बहाल केले पद; निकालाच्या दिवशी दिले होते पुष्पगुच्छ, आयोगाने म्हटले होते आचारसंहितेचे उल्लंघन

    वृत्तसंस्था हैदराबाद : तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी नुकतेच निलंबित केलेले पोलीस अधिकारी अंजनी कुमार यांना पुन्हा नोकरीवर घेतले आहे. काँग्रेस बहुमताकडे वाटचाल करत असताना, […]

    Read more

    अकबरुद्दीन ओवैसी झाले तेलंगणाचे प्रोटेम स्पीकर; भाजप आमदार टी. राजा म्हणाले- जिवंत असेपर्यंत त्याच्यासमोर शपथ घेणार नाही

    वृत्तसंस्था हैदराबाद : तेलंगणाच्या नवीन सरकारने AIMIM आमदार अकबरुद्दीन ओवैसी यांची प्रोटेम स्पीकर म्हणून नियुक्ती केली आहे. अकबरुद्दीन ओवैसी हे ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) […]

    Read more

    तेलंगणा निवडणुकीच्या निकालादरम्यान निवडणूक आयोगाने ‘डीजीपी’ला निलंबित केले

    प्रदेश काँग्रेस अध्यक्षांची भेट घेतल्याचे ठरले कारण. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : तेलंगणा निवडणुकीचे निकाल आले आहेत.काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. काँग्रेस कार्यकर्ते पक्षाच्या […]

    Read more

    तेलंगणात केसीआर मुलाकडे सत्ता सोपवून देशात झेप घेणार होते, पण जनतेने घरी बसवले, हा इशारा महाराष्ट्रातल्या कोणाला??

    तेलंगणात मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून आपला मुलगा के. टी. रामा राव यांच्याकडे मुख्यमंत्री पदाची सूत्रे सोपवून राष्ट्रीय राजकारणात झेप घेणार होते, […]

    Read more

    तेलंगणात “डबल जायंट किलर”; एकाच वेळी दोन मुख्यमंत्र्यांचा भाजपच्या कटिपल्लीने केला पराभव!!

    विशेष प्रतिनिधी हैदराबाद : तेलंगणात प्रादेशिक भारत राष्ट्र समितीवर मात करून काँग्रेसने सत्ता मिळवली असली तरी, प्रत्यक्षात तेलंगणात “हिरो” वेगळाच ठरला आहे. किंबहुना राज्यातलाच काय […]

    Read more

    सेमी फायनलचे राजकीय पंडितांचे अंदाज कोसळताहेत; मध्य प्रदेश, राजस्थानात भाजपची बाजी; छत्तीसगड मध्ये चुरस, तर तेलंगणात बीआरएस काँग्रेसवर भारी!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली :  सेमी फायनलचे राजकीय पंडितांचे अंदाज कोसळायला सुरुवात झाली आहे. मध्य प्रदेशात कमलनाथ कमळाला कोमेजणार राजस्थानात अशोक गहलोत पुन्हा बाजी मारणार […]

    Read more

    ‘तेलंगणात भाजपचा मुख्यमंत्री मागासवर्गीय असेल’, मतदानापूर्वी पीयूष गोयल यांचा विजयाचा दावा!

    तेलंगणामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी 30 नोव्हेंबरला मतदान होणार आहे विशेष प्रतिनिधी वारंगल : तेलंगणामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी 30 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. अशा परिस्थितीत तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या […]

    Read more

    Telangana Election 2023: निवडणूक आयोगाचा ‘BRS’ सरकारला मोठा झटका ; ‘हा’ निर्णय केला जाहीर!

    जाणून घ्या, नेमकं काय आहे प्रकरण? विशेष प्रतिनिधी निवडणूक आयोगाने तेलंगणा सरकारची रयथू बंधू योजना सुरू ठेवण्याची परवानगी काढून घेतली आहे. या योजनेअंतर्गत सरकारने शेतकऱ्यांना […]

    Read more

    तेलंगणात मतदानापूर्वी सापडले पैशांचे घबाड; बेहिशेबी रक्कम कारमधून जप्त, 5 राज्यांतून आतापर्यंत 1760 कोटी जप्त

    वृत्तसंस्था हैदराबाद : तेलंगणामध्ये 30 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. दरम्यान, गुरुवारी निवडणूक प्रचारादरम्यान पोलिसांनी रंगारेड्डी येथील गचीबोवली येथे एका कारमधून 5 कोटी रुपयांची […]

    Read more

    शहा म्हणाले- भाजप तेलंगणातील मुस्लिम आरक्षण संपवणार; ओबीसी आणि एससी-एसटीचा कोटा वाढवणार

    वृत्तसंस्था हैदराबाद : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी तेलंगणातील गडवाल आणि जोगुलांबा येथे दोन निवडणूक सभा घेतल्या. तेलंगणात भाजपचे सरकार आल्यास राज्यातील मुस्लिम आरक्षण […]

    Read more

    तेलंगणात काँग्रेसच्या 6 गॅरंटी, 200 युनिट वीज मोफत; शेतकऱ्यांना 15 हजार, विद्यार्थी-बेघरांना 5 लाख देणार

    वृत्तसंस्था हैदराबाद : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी शुक्रवारी तेलंगाणा विधानसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध केला. काँग्रेसने जाहीरनाम्यात ‘अभय हस्तम’ देण्याची 6 आश्वासने दिली. पक्षाने आपल्या […]

    Read more

    तेलंगणात प्रचारादरम्यान BRS खासदार कोथा प्रभाकर रेड्डींना भोसकले; प्रकृती चिंताजनक, जमावाची आरोपीला मारहाण

    वृत्तसंस्था हैदराबाद : तेलंगणाचे मेडकचे ​​खासदार आणि बीआरएस विधानसभा निवडणुकीतील उमेदवार कोथा प्रभाकर रेड्डी यांच्यावर सोमवारी चाकूने हल्ला करण्यात आला. निवडणूक प्रचारासाठी ते सिद्धीपेटमधील सूरमपल्ली […]

    Read more

    तेलंगणा काँग्रेसच्या नेत्यांचे खरगे यांना पत्र; तिकीट न मिळाल्याने जुन्या नेत्यांमध्ये असंतोष, यादीचा फेरविचार करण्याची मागणी

    वृत्तसंस्था हैदराबाद : मध्य प्रदेशपाठोपाठ आता तेलंगणातही तिकीट न मिळाल्याने काँग्रेस नेत्यांमध्ये असंतोष असल्याच्या बातम्या येत आहेत. वास्तविक, तेलंगणातील काँग्रेसच्या दोन ज्येष्ठ नेत्यांनी पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन […]

    Read more

    अमित शहा म्हणाले- BRS कडून दलित, आदिवासींचा विश्वासघात; तेलंगणात भाजपचे सरकार आल्यास मुख्यमंत्री मागास जातीचा असेल

    वृत्तसंस्था हैदराबाद : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 27 ऑक्टोबर रोजी तेलंगणातील सूर्यपेट येथे जाहीर सभेला संबोधित केले. तेलंगणात भाजपचे सरकार आल्यास राज्यातील पुढचा मुख्यमंत्री […]

    Read more

    काँग्रेसने तेलंगणासाठी दुसरी यादी जाहीर केली; माजी क्रिकेटपटू अझरुद्दीनचे नाव 45 उमेदवारांमध्ये, ज्युबली हिल्समधून रिंगणात

    वृत्तसंस्था हैदराबाद : तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने 27 ऑक्टोबर रोजी 45 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. यामध्ये भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनच्या नावाचाही […]

    Read more

    तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांची कन्या म्हणाली- राहुल गांधी कागदी वाघ; त्यांना कोणीही काहीही लिहून देतो, ते वाचून निघून जातात

    विशेष प्रतिनिधी हैदराबाद : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची कन्या के. कविता यांनी शनिवारी, 21 ऑक्टोबर रोजी राहुल गांधींना कागदी वाघ म्हटले आहे. राहुल […]

    Read more

    तेलंगणात काँग्रेसच्या प्रचारात फक्त राहुल गांधींच्याच चेहऱ्याचा वापर; त्यांच्याच whatsapp चॅनेल वरून “गुपित” उघड!!

    नाशिक : तेलंगण विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या कन्या के. कविता यांनी राहुल गांधींचे नामकरण “इलेक्शन गांधी” असे केल्यानंतर काँग्रेसने देखील भारत राष्ट्र […]

    Read more

    राहुल गांधी हे खरे तर “इलेक्शन गांधी”; तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांच्या कन्येचे टीकास्त्र!!

    वृत्तसंस्था निजामाबाद : तेलंगणा विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि भाजप या दोन पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांचे तेलंगण दौरे वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर […]

    Read more

    तेलंगणा काँग्रेस महिलांना प्रत्येकी 1 तोळा सोने देण्याची शक्यता; जाहीरनाम्यात 1 लाख रोख, विद्यार्थ्यांना फ्री इंटरनेटच्या घोषणांची चर्चा

    विशेष प्रतिनिधी हैदराबाद : तेलंगणा काँग्रेस आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात मुलींच्या लग्नात एक तोळा (10 ग्रॅम) सोने देण्याची घोषणा करू शकते. विद्यार्थ्यांना मोफत इंटरनेटचे आश्वासन दिले […]

    Read more

    काँग्रेस : मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणात 229 उमेदवारांपैकी फक्त 5 मुसलमान; शिवराज विरोधात काँग्रेसचे हनुमान!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली :  “जितनी आबादी उतनी हिस्सेदारी!!” असा नवा राजकीय फंडा काँग्रेस खासदार राहुल गांधींनी काढला असला तरी तो फक्त बोलण्यापुरता असल्याचेच काँग्रेसच्या […]

    Read more

    तेलंगणातील विद्यार्थिनीच्या आत्महत्येवर राहुल गांधींचे बीआरएसवर टीकास्त्र; म्हणाले- ही आत्महत्या नाही, तरुणांच्या स्वप्नांची हत्या

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : एका मुलीच्या आत्महत्येवरून काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी तेलंगणा सरकार आणि भारत राष्ट्र समितीवर (BRS) जोरदार निशाणा साधला. X वर पोस्ट […]

    Read more

    ‘तेलंगणा राज्य लोकसेवा आयोग’च्या परीक्षा वारंवार रद्द होत असल्याने महिला उमेदवाराने केली आत्महत्या!

    भाजपाने भारत राष्ट्र समितीवर केली टीका; शेकडो विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू विशेष प्रतिनिधी तेलंगणा: एका विद्यार्थ्याच्या कथित आत्महत्येनंतर, शुक्रवार, 12 ऑक्टोबर रोजी हैदराबादच्या अशोक नगर भागात […]

    Read more