• Download App
    Tejaswini Pandit | The Focus India

    Tejaswini Pandit

    Actress Jyoti Chandekar : तेजस्विनी पंडितच्या मातोश्री ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकरांचे निधन; वयाच्या 68 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

    मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे शनिवारी (१६ ऑगस्ट) दुःखद निधन झाले. पुण्यातील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असताना दुपारी चार वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर रविवारी सकाळी अकरा वाजता पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या जाण्याने संपूर्ण कलाविश्वात हळहळ व्यक्त होत आहे. ज्योती चांदेकर या सुप्रसिद्ध अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांच्या आई होत.

    Read more

    बॅन लिपस्टिक मागची मिस्ट्री संपली! तेजस्विनी पंडितची ‘अनुराधा’ ही वेब सिरीज प्लॅनेट मराठीवर होतेय प्रदर्शित

    विशेष प्रतिनिधी मुंबई : तेजस्विनी पंडित, सोनाली खरे, अभिज्ञा भावे आणि प्राजक्ता माळी या अभिनेत्रींचा मध्ये एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. बॅन लिपस्टिक, आम्ही लिपस्टिकला […]

    Read more

    BAN LIPSTICK : NO BINDI NO BUSINESS नंतर सोशल मीडियावर #Banlipstick ट्रेंडमध्ये; प्राजक्ता माळी, तेजस्विनी पंडीतने शेअर केले व्हिडीओ

    सोशल मीडियावर सध्या मराठी अभिनेत्रींनी सुरु केलेला #Banlipstick हा ट्रेंड सध्या चर्चेचा विषय बनला आहे. तेजस्विनी पंडीत, प्राजक्ता माळी, सोनाली खरे या सोशल मीडियावर सक्रीय […]

    Read more

    का म्हणताहेत तेजस्विनी पंडित आणि सोनाली खरे बॅन लिपस्टीक?

    विशेष प्रतिनिधी मुबंई : तेजस्विनी पंडित आणि सोनाली खरे या मराठी चित्रपटसृष्टीतील नावाजलेल्या अभिनेत्री आहेत. बऱ्याच वर्षांपासून दोघीही मराठी चित्रपटसृष्टीमध्ये सक्रिय आहेत. आपल्या उत्कृष्ट अभिनय […]

    Read more

    राजकारण ही देशाला लागलेली कीड; अभिनेत्री तेजस्वीनी पंडीतची पोस्ट व्हायरल

    तेजस्विनी पंडित ही मराठी सिनेसृष्टीतील बिनधास्त व परखड अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. विविध सामाजिक मुद्यांवर ती मतं व्यक्त करत असते. अभिनयाच्या बाबतीतही तिला तोड नाही. […]

    Read more