नितीश कुमार यांचा भाजपला संदेश! तेजस्वी यादव यांच्या घरी इफ्तार पार्टीला लावली हजेरी
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) नेते तेजस्वी यादव यांनी आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीला हजेरी लावली. यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या […]