Tejas Mark-2 : हवाई दलाला मिळणार नवी ताकद! 2025 मध्ये तेजस मार्क-2 घेऊ शकते पहिले उड्डाण
जाणून घ्या त्याची खासियत ; एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सीचे (एडीए) अधिकारी राजपुरोहित यांनी दिली माहिती विशेष प्रतिनिधी जोधपूर : भारतात बनवलेले हायटेक लढाऊ विमान एलसीए तेजस […]