• Download App
    Tehreek-e-Labbaik Pakistan | The Focus India

    Tehreek-e-Labbaik Pakistan

    Pakistan : गाझा शांतता योजनेला पाठिंबा दिल्याने पाकिस्तानमध्ये हिंसाचार; अमेरिकन दूतावासाकडे मोर्चा काढण्याच्या प्रयत्नात 2 जणांचा मृत्यू

    ट्रम्प यांच्या गाझा शांतता योजनेला पाठिंबा दिल्याने पाकिस्तानमध्ये तणाव वाढला आहे. कट्टरपंथी इस्लामी पक्ष तहरीक-ए-लब्बैक पाकिस्तान (टीएलपी) ने शुक्रवारी निदर्शने केली.त्यांनी अमेरिकन दूतावासाकडे कूच करण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे पोलिसांशी चकमक झाली. यात दोन निदर्शकांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले.

    Read more

    पाकिस्तानात तहरीक-ए-लब्बैककडून पुन्हा हिंसाचार, सहा पोलिसांचं केलं अपहरण, अनेकांचा मृत्यू

    Tehreek-e-Labbaik Pakistan : पाकिस्तानने नुकतीच बंदी घातलेली संघटना तहरिक ए लब्बैक पाकिस्तान अर्थात TLPचा प्रमुख साद हुसैन रिझवी याला अटक केली होती. रिझवीच्या अटकेनंतर देशभरात […]

    Read more