पाकिस्तानने इराणच्या राजदूताची केली हकालपट्टी; तेहरानमधून आपल्या राजदूताला परत बोलावले; दोन्ही देशांत सैन्य तणाव वाढला
वृत्तसंस्था इस्लामाबाद : मंगळवारी रात्री पाकिस्तानच्या बलुचिस्तानमधील जैश-अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या तळांवर हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तान आणि इराणमधील संबंधांमध्ये कमालीचा तणाव निर्माण झाला आहे.Pakistan expels Iranian […]