आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पूर रोखण्याची गरज खासदार संभाजीराजेंकडून पुराची पाहणी
विशेष प्रतिनिधी कोल्हापूर : खासदार संभाजीराजे यांनी पूरपरिस्थितीची रविवारी पाहणी केली. दरवर्षी पूर येणार आहे, असे समजून त्यावर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मात केली पाहिजे, […]