मालदीवमधील सैनिकांची जागा टेक्निकल स्टाफ घेणार; परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले- लवकरच चर्चेची तिसरी फेरी
वृत्तसंस्था नवी दिल्ली : मालदीवमध्ये उपस्थित असलेल्या भारतीय सैनिकांच्या जागी आता भारतीय तांत्रिक कर्मचारी असतील. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत ही […]