• Download App
    teaching | The Focus India

    teaching

    मदरशांमधील शिक्षणाची विदारक स्थिती, चारशे वर्षांपूर्वीचा अभ्यासक्रम, विज्ञानाऐवजी अंधश्रध्दांचे शिक्षण

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशातील मदरशांमधील शिक्षणाची अवस्था विदारक असल्याचे राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अहवालात म्हटले आहे. येथे शिकणाºया मुलांना मुलांना 400 वर्षांपूर्वीचा […]

    Read more

    गरजू विद्यार्थ्यांना सेतू अभ्यासक्रमाद्वारे शिकविण्यासाठी होतकरू शिक्षक -विद्यार्थ्यांनी पुढे यावे; सेवा सहयोग फाउंडेशनचे आवाहन

    प्रतिनिधी मुंबई :  कोरोना महामारीमुळे मागील संपूर्ण शैक्षणिक वर्षात विद्यार्थी शाळेमध्ये जाऊ शकले नाहीत.  शिक्षकांचा प्रत्यक्ष संपर्क नसल्याने  व वैयक्तिक लक्ष देऊ न शकल्यामुळे अनेक […]

    Read more

    कुणी आम्हाला डिवचले, धमकी दिली तर धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा

    विशेष प्रतिनिधी श्रीनगर : भारत हा आक्रमणकारी आणि विस्तारवादी मानसिकतेचा देश नाही. सर्व शेजाऱ्यांसोबत शांततेचे संबंध प्रस्थापित करण्यावर आम्ही नेहमीच भर दिला आहे. मात्र, कुणी […]

    Read more