GST नंतर तेल-साबणावरील कर कमी झाला; नवीन कर प्रणालीमुळे कर आकारणी सुलभ झाली
वृत्तसंस्था नवी दिल्ली : GST जीएसटीने जीवनावश्यक वस्तूंवर कर लावला नाही, असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे. जीएसटीपूर्वी, राज्यांकडे मूल्यवर्धित कर (व्हॅट) आणि उत्पादन […]