Income Tax : 1 एप्रिलपासून इन्कम टॅक्सचा जुना कायदा बदलणार; 2026 मध्ये असेसमेंट वर्ष संपेल, आता फक्त टॅक्स वर्ष चालेल
केंद्र सरकार 1 एप्रिल 2026 पासून देशात नवीन आयकर कायदा (इनकम टॅक्स ॲक्ट, 2025) लागू करणार आहे. हा नवीन कायदा 1961 पासून अस्तित्वात असलेल्या जुन्या कायद्याची जागा घेईल. नवीन