शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी : महामार्गासाठी जमीन देणारेही टोल टॅक्सचे भागीदार, केंद्राचा राज्यांसह अभिनव प्रयोग
प्रतिनिधी लखनऊ : उत्तर प्रदेशातील राज्य महामार्गांचे रुंदीकरण करण्याचा अभिनव प्रयोग केला जाणार आहे. यामध्ये महामार्गासाठी जमिनी देणाऱ्या शेतकऱ्यांचाही टोल टॅक्समध्ये वाटा असेल. या किनार्यालगतच्या […]