• Download App
    Tax Law | The Focus India

    Tax Law

    Income Tax Act : इन्कम टॅक्स कायदा 2025 ला राष्ट्रपतींची मंजुरी मिळाली; 1 एप्रिल 2026 पासून लागू होणार, ही आहेत वैशिष्ट्ये

    नवीन आयकर कायदा २०२५ ला राष्ट्रपतींची मंजुरी मिळाली आहे. २१ ऑगस्ट रोजी केंद्र सरकारने नवीन नियम अधिसूचित केले आहेत. १ एप्रिल २०२६ पासून ते १९६१ च्या जुन्या कायद्याची जागा घेईल. कर कायदे सोपे करण्यासाठी सरकारने नवीन आयकर विधेयक आणले आहे. यामुळे कर दरात कोणताही बदल होणार नाही.

    Read more