Pandora Paper Leaks : पँडोरा पेपर्समध्ये सुमारे 700 पाकिस्तानींची नावे, इम्रान खान यांचे मंत्रीही करचुकवेगिरीत सामील
पनामा पेपर्स लीक झाल्यानंतर आता पेंडोरा पेपर्स लीकमुळे जगभरात खळबळ उडाली आहे. या लीकमधून सर्वात मोठा खुलासा पाकिस्तानबाबत झाला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या […]