• Download App
    taunt | The Focus India

    taunt

    Rohit Pawar : रोहित पवारांचा मंत्री शिरसाटांना टोला- सिडकोत मलिदा खाताना का थांबावेसे वाटले नाही? आता वय पुढे करून पळ काढू नका

    राज्याचे मंत्री संजय शिरसाट यांनी नुकताच राजकीय निवृत्तीचा सूर लावल्यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली आहे. शिरसाट यांच्या या वक्तव्याचा आमदार रोहित पवार यांनी खरपूस समाचार घेतला आहे. त्यांनी थेट सिडको जमीन घोटाळ्याचा संदर्भ देत शिरसाट यांना जबरदस्त टोला लगावला. सिडकोत मलिदा खाताना कुठेतरी थांबावे असा विचार का आला नाही? आता मंत्रिपदावरून गच्छंतीची वेळ येताच राजकीय निवृत्तीचे वेध लागले. आता वय पुढे करून पळ काढू नका, असे रोहित पवार म्हणालेत.

    Read more

    Chandrakant Patil : चंद्रकांत पाटलांचा जयंत पाटलांना टोला- मी फेकलेल्या टोप्या तुमच्या डोक्यावर कशा बसल्या?

    उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांच्यात चांगलाच वाद पेटल्याचे दिसत आहे. मी फेकलेल्या टोप्या तुमच्या डोक्यावर कशा काय बसल्या? असे नाव न घेत चंद्रकांत पाटील यांनी जयंत पाटील यांना सवाल केला आहे. तर महसूलमंत्री असताना पुण्यातील 342 कोटींचा भूखंड घोटाळा कसा दाबला गेला? अशी विचारणा जयंत पाटील यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत केली आहे.

    Read more

    CWG 2022: २ वर्षे टीम इंडियातून बाहेर राहिली, लोकांनी टोमणे मारले, साक्षीने आता सुवर्ण जिंकले

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारताची कुस्तीपटू साक्षी मलिक हिने 2022च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत अभिमानास्पद कामगिरी केली. साक्षीने 62 किलो गटात सुवर्णपदक पटकावले. साक्षी मलिकने अंतिम […]

    Read more