मालवाहू विमान निर्मिती क्षेत्रात टाटांच्या रुपाने पहिली भारतीय कंपनी, भारतीय वायू दलात ५६ मालवाहू विमाने होणार सामील
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतीय वायू दलाला आवश्यक असलेली मालवाहू विमाने मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ४ ते १० टन पर्यंतचे वजन वाहून नेण्याची […]