प्रियांका गांधींनी पीएम मोदींना लिहिले पत्र, म्हणाल्या- लखीमपूर पीडितांनाही न्याय मिळावा, गृह राज्यमंत्र्यांसोबत स्टेजही शेअर करू नका!
काँग्रेस सरचिटणीस आणि उत्तर प्रदेशच्या प्रभारी प्रियांका गांधी म्हणाल्या की, केंद्र सरकारचे तीन कायदे मागे घेण्याच्या निर्णयाचे स्वागत आहे. मात्र, सरकारच्या बोलण्यावर त्यांचा विश्वास नाही. […]