• Download App
    Tanzeer Inamdar police custody update | The Focus India

    Tanzeer Inamdar police custody update

    Nashik : नाशिकमध्ये TCS नंतर पुन्हा धर्मांतर प्रयत्नाचे प्रकरण; इंजिनिअर तरुणीवर लैंगिक अत्याचार; बळजबरीने दारू पाजली

    नाशिकमध्ये लैंगिक अत्याचारांच्या घटना वाढतच असल्याचे दिसत आहे. अशोक खरातनंतर टीसीएस कंपनीमधला लव्ह जिहाद प्रकरण, या नंतर आता आणखी एक धर्मांतराचा प्रकार समोर आला असून एका तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी संशयित आरोपी तंजीर इनामदारला पंचवटी पोलिसांनी अटक केली आहे.

    Read more