Omicron Variant : धारावीत ओमिक्रॉनची एंट्री, टांझानियाहून परतलेला तरुण बाधित; देशात एकूण २५ रुग्ण
राज्यात ओमिक्रॉनचे आणखी एक प्रकरण समोर आले आहे. मुंबईतील धारावीमध्ये एका व्यक्तीला कोरोनाचे नवीन प्रकार ओमिक्रॉनची लागण झाल्याचे आढळून आले आहे. बीएमसीने सांगितले की, ही […]