कोरोनाविरोधात लढण्यासाठी अदानी ग्रुपचे योगदान, ऑक्सिजन वाहतुकीसाठी ४८ क्रायोजेनिक टॅँकरची खरेदी
कोरोनाविरोधातील लढाईसाठी ऑक्सिजन कमी पडत असल्याने वाहतुकीसाठी अदानी ग्रुपकडून ४८ क्रायोजेनिक टॅँकर खरेदी केले आहेत. ऑक्सिजन वाहून नेण्यासाठी त्यांचा उपयोग होणार आहे.Adani Group contributes to […]