ऑक्सिजन संकटाशी असे झुंजले : मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, सात दिवस झोपलेच नाहीत, टॅँकरचालकांशी स्वत: बोलायचे
विशेष प्रतिनिधी भोपाळ : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनी कशी झुंज दिली याचे अनुभव सांगितले आहे. त्या कठीण काळात मुख्यमंत्री सात […]