• Download App
    Tangkhul Naga villages burned | The Focus India

    Tangkhul Naga villages burned

    Manipur Border : म्यानमार सीमेवरून आलेल्या अतिरेक्यांनी मणिपूरमध्ये घरे जाळली; पहाटे 4 वाजता हल्ला, लोक जीव वाचवण्यासाठी जंगलात पळाले

    मणिपूरमधील कामजोंग जिल्ह्यात भारत-म्यानमार सीमेवर गुरुवारी सकाळी सशस्त्र अतिरेक्यांनी अनेक गावांवर हल्ला केला. अनेक घरांना आग लावण्यात आली. लोक जीव वाचवण्यासाठी जंगलात पळून गेले. पोलिसांच्या माहितीनुसार, हा हल्ला पहाटे चारच्या सुमारास झाला.

    Read more