उदय सामंतांच्या गाडीवर हल्ला दगडफेक; ते शिवसैनिक नव्हते, विनायक राऊतांचा खुलासा; 8 दिवसांत प्रत्युत्तर ; तानाजी सावंत
प्रतिनिधी पुणे : एकनाथ शिंदे गटाचे आमदार उदय सामंत हे मंगळवारी, २ ऑगस्ट रोजी पुण्यात आले होते, त्यावेळी मात्र कात्रज चौकात सामंतांच्या गाड्यांचा ताफा पोहचताच […]