कृषी कायद्यांना पाठिंबा दिला नाही ; कमल हसनचा शिलेदार भाजप गोटात
विशेष प्रतिनिधी चेन्नई: केंद्राच्या कृषी कायद्यांना कमल हसनने पाठिंबा दिला नाही. त्यामुळे नाराज झालेल्या त्याचा शिलेदार भाजपच्या गोटात दाखल झाला. अरुणाचालम, असे त्या शिलेदाराचे नाव […]