काँग्रेसच्या 7व्या यादीत 5 उमेदवारांची नावे जाहीर; छत्तीसगडमधून 4 आणि तामिळनाडूतून 1 उमेदवार
वृत्तसंस्था नवी दिल्ली : काँग्रेसने मंगळवारी (26 मार्च) 5 उमेदवारांची नावे जाहीर केली. पक्षाची ही 7वी यादी आहे. छत्तीसगडमधून 4 आणि तामिळनाडूमधून एक उमेदवार आहे. […]