Tamil Nadu : तामिळनाडूच्या मंत्र्यांचे महिला-हिंदू टिळ्याबद्दल अश्लील वक्तव्य; मद्रास हायकोर्टाचे FIR दाखल करण्याचे आदेश
शैव, वैष्णव आणि सर्वसाधारणपणे महिलांविरुद्ध सार्वजनिक ठिकाणी अश्लील टिप्पण्या केल्याबद्दल मद्रास उच्च न्यायालयाने तामिळनाडूचे वनमंत्री के. पोनमुडी यांना प्रश्न विचारला. तमिळनाडू पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध काय कारवाई केली आहे, हे न्यायालयाला जाणून घ्यायचे होते.