तामिळनाडूत 234 पैकी फक्त 28 जागा लढवणाऱ्या काँग्रेसचे भले मोठे घोषणापत्र; तब्बल 300000 नोकऱ्या आणि 10000 महिला कमांडोंचे संरक्षण द्यायचे आश्वासन!!
तामिळनाडू विधानसभेच्या एकूण 234 जागांपैकी फक्त 28 जागा लढवणाऱ्या काँग्रेसने आज पक्षाचे भले मोठे घोषणापत्र जाहीर केले. त्यामध्ये तब्बल तीन लाख नोकऱ्या आणि दहा हजार महिला कमांडोंचे महिलांना संरक्षण अशा प्रकारची आश्वासने दिली.