तामिळनाडू विधानसभेत कृषी कायद्यांविरुद्ध प्रस्ताव पारित, शेतकऱ्यांविरुद्ध नोंदवलेले सर्व गुन्हे परत घेणार, मुख्यमंत्री स्टालिन यांची घोषणा
Tamil Nadu Legislative Assembly : तामिळनाडूच्या एमके स्टालिन सरकारने आज विधानसभेत कृषी कायद्यांच्या विरोधात ठराव मांडला, जो आवाजी मतदानाने मंजूर झाला. प्रस्तावानुसार, केंद्राला शेतीशी संबंधित […]