• Download App
    TALIBAN | The Focus India

    TALIBAN

    चिनी ड्रॅगनला आता तालिबान्यांचा पुळका, सर्वांनी तालिबानशी संवाद साधण्याचे चीनचे आवाहन

    विशेष प्रतिनिधी बीजिंग – तालिबानशी सर्व घटकांनी संवाद साधावा आणि त्यांना मार्गदर्शन करावे असे आवाहन चीनने केले आहे. अमेरिकेबरोबरील परराष्ट्र मंत्री पातळीवरील चर्चेत ही भूमिका […]

    Read more

    तालीबान्यांचे कौतुक करणाऱ्या शाहीद आफ्रिदीविरुध्द संताप

    विशेष प्रतिनिधी इस्लामाबाद : तालिबान्यांनी सत्ता हाती घेतल्यानंतर हजारो अफगाणी देश सोडून पळून जात  आहे. तरीही  पाकिस्तानचा माजी क्रिकेट कर्णधार शाहीद आफ्रिदी याने तालीबान्यांचे कौतुक […]

    Read more

    एआयएमआयएम म्हणजे कर्नाटकातील तालीबानीच, भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणिस सी. टी. रवी यांचा आरोप

    विशेष प्रतिनिधी बंगळुरू : असदुद्दीन ओवैसी यांच्या नेतृत्वाखालील अखिल भारतीय मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) म्हणजे कर्नाटकातील तालीबानी आहेत असा आरोप भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणिस सी. […]

    Read more

    तालिबान बरोबर भारताची प्रथमच थेट चर्चा; कतार – दोहामध्ये बैठक; दहशतवादाबाबत दिला भारताने दिला कठोर इशारा

    वृत्तसंस्था दोहा (कतार) : अफगाणिस्तानात तालिबानी राजवटीने कब्जा केल्यानंतर प्रथमच भारतीय प्रतिनिधींनी तालिबानी राजवटीच्या प्रतिनिधींशी कतारची राजधानी दोहा येथे भेट घेऊन चर्चा केली आहे. Indian […]

    Read more

    अफगाणिस्तानातून अमेरिकेन सैन्याने गाशा गुंडाळला; शेवटचा सैनिक मायदेशी रवाना होतानाचे छायाचित्र व्हायरल

    वृत्तसंस्था काबुल : अमेरिकेने अफगाणिस्तानातून आपला गाशा गुंडाळला असून शेवटचा सैनिक मायदेशी रवाना होत असल्याचे छायाचित्र व्हायरल झाले आहे. American troops Withdrawal from Afghanistan; Photo […]

    Read more

    अमेरिकेचे ड्रोन हल्ले म्हणजे मनमानी, तालिबानने धारण केला आक्रमक पवित्रा

    विशेष प्रतिनिधी काबूल – अमेरिका आणि नाटो देशांचे सैन्य परतण्याची मुदत संपण्याच्या आदल्या दिवशी तालिबानने आक्रमक पवित्रा घेतला आहे. संशयित आत्मघाती हल्लेखोरांना लक्ष्य करण्याच्या उद्देशाने […]

    Read more

    तालिबानला पाकिस्तानचीच फूस असल्याचा अफगाण पॉप स्टार आर्यानाचा आरोप

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – तालिबानला पाकिस्तानची फूस असल्याचा आरोप करताना अफगाणिस्तानची प्रसिद्ध पॉप स्टार आर्याना सयीद हिने भारत हा सच्चा मित्र असल्याची भावना व्यक्त […]

    Read more

    विमानतळाच्या दिशेने येणाऱ्या हल्लेखोराला अमेरिकेने ड्रोन हल्ल्यात उडविले, हल्ल्यात एकाच कुटुंबातील दहा निष्पापांचाही बळी

    विशेष प्रतिनिधी काबूल – अमेरिकेने केलेल्या ड्रोन हल्ल्यात एकाच कुटुंबातील दहा जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये सहा बालकांचाही समावेश आहे. या कुटुंबाच्या घराजवळ लावलेल्या मोटारीवर […]

    Read more

    लोकगीत गायकाची हत्या तालिबान्यांकडून डोक्यात गोळ्या घालून हत्या, दहशत माजविण्यासाठी कृत्य

    विशेष  प्रतिनिधी काबूल : बंडखोरी होत असलेल्या बाघलान प्रांतात आपला वचक निर्माण व्हावा म्हणून तालिबानी दहशतवाद्यांनी एका लोकप्रिय लोकगीत गायकाची हत्या केली आहे. फवाद अंदाराबी […]

    Read more

    संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीने काबूल हल्यावरील निषेधाच्या पत्रकातून तालीबानचा संदर्भ वगळला, अध्यक्ष म्हणून भारतानेही केली सही

    विशेष प्रतिनिधी जिनेव्हा : संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेने काबूल हल्यावरील निषेधाच्या पत्रकातून तालीबानचा संदर्भ वगळला आहे. अफगाणिस्तानच्या गटांनी इतर कोणत्याही देशात कार्यरत असलेल्या दहशतवाद्यांना पाठिंबा […]

    Read more

    तालीबानला हवेत भारताशी राजकीय आणि व्यापारी संबंध, तालीबानच्या नेत्याने प्रथमच व्यक्त केली इच्छा

    विशेष प्रतिनिधी काबूल : भारताशी आपल्याला राजकीय आणि व्यापारी संबंध सुरू ठेवायचे असल्याची इच्छा तालीबान प्रशासनाने व्यक्त केली आहे. तालिबान नेता शेर मोहम्मद अब्बास स्टेनकझाई […]

    Read more

    निर्वासितांच्या नावाखाली आमच्या देशात दहशतवादी नकोत – पुतीन

    विशेष प्रतिनिधी मॉस्को – अफगाणिस्तानमधील निर्वासितांना मध्य आशियातील देशांत तात्पुरत्या कालावधीसाठी ठेवण्याच्या पाश्चात्त्य देशांच्या निर्णयावर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी टीका केली आहे.  रशियाच्या सुरक्षिततेविषयी […]

    Read more

    चीन, पाकिस्तानचा तालिबानरुपी आगीशी खेळ, अमेरिकेला डिवचणे पडणार महागात

    विशेष प्रतिनिधी बीजिंग – अफगाणिस्तानची सूत्रे आपल्या हातात घेतलेल्या तालिबानी सत्तेला आंतरराष्ट्रीय पातळीवरून मान्यता मिळवून देण्यासाठी चीन आणि पाकिस्तान संयुक्तपणे प्रयत्न करत आहेत. आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांनी […]

    Read more

    अमेरिकेचे अफगाणिस्तानातील जलालाबादेतील दहशतवाद्यांवर हवाई हल्ले; रॉकेट हल्ल्याला उत्तर

    वृत्तसंस्था काबुल : काबूल विमानतळ परिसरात दहशतवाद्यांनी केलेल्या रॉकेट हल्ल्याला अमेरिकेने तातडीने हवाई हल्ले करून उत्तर दिल्याचे वृत्त आहे. त्यात दोन दहशतवादी ठार झाले आहेत. […]

    Read more

    ‘आपल्या भूमीवरील दहशताचा नायनाट करणार भार संपवेल, गरज भासल्यास दहशतवाद्यांच्या तळांवरही हल्ला’, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे प्रतिपादन

    विशेष प्रतिनिधी चेन्नई : अफगाणिस्तानमधील अलीकडील संकटावर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी सांगितले की, भारत अफगाणिस्तानबाबतची रणनीती बदलत आहे. QUAD निर्मिती हा त्या धोरणाचा […]

    Read more

    इसिस, अल कायदाला पुन्हा बळ?, आज्ञापालन शिकविण्याचे तालिबानचे इमामांना फर्मान

    विशेष प्रतिनिधी काबूल : अफगाणीस्तानमध्ये तालिबानी राजवट आल्यामुळे इसिस आणि अल कायदा यांसारख्या दहशतवादी संघटनांना पुन्हा बळ मिळण्याची शक्यता संरक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. तालिबानला […]

    Read more

    तालिबानकडून दहशतवादाची पाठराखण, म्हटले- ओसामा बिन लादेन ९/११च्या हल्ल्यात सामील असल्याचा कोणताही पुरावा नाही!

    Osama bin Laden : तालिबानने पुन्हा एकदा दहशतवाद्याची पाठराखण केली आहे. तालिबानने म्हटले आहे की, अल-कायदाचा प्रमुख ओसामा बिन लादेन 11 सप्टेंबर 2001 रोजी अमेरिकेत […]

    Read more

    जैश ए मोहम्मद – तालिबान यांच्या म्होरक्यांची कंदाहारमध्ये चर्चा; जम्मू कश्मीर मध्ये हल्ल्याचा रेड अलर्ट

    वृत्तसंस्था कंदहार /नवी दिल्ली : अफगाणिस्तानात तालिबानने सत्तेवर कब्जा केल्यानंतर तालिबानच्या मुखातून शांततेची भाषा येत असली तरी त्यांची कृती मात्र अजूनही दहशतवादाच्या दिशेने चालल्याचे दिसते […]

    Read more

    काबुलमध्ये आणखी एक मोठा दहशतवादी हल्ला होणार ? अमेरिकन गुप्तचर यंत्रणेची माहिती

    वृत्तसंस्था काबुल : तीन बॉम्बस्फोटांमुळे काबुल विमानतळ हादरल होतं. शंभरहून अधिक लोकांना जीव गमवावा लागला आहे. आता त्यापेक्षाही अधिक मोठा दहशतवादी हल्ला होणार असल्याचं खात्रीलायक […]

    Read more

    काश्मींरच्या मुद्द्यावर तालिबानने उधळळी मुक्ताफळे, सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचा भारताला अनाहूत सल्ला

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – काश्मीर खोऱ्यातील समस्यांकडे भारताने सकारात्मक दृष्टीने पाहायला हवे,’ असा अनाहूत सल्ला तालिबानचा प्रवक्ता जबिहुल्ला मुजाहिद याने दिला आहे.पाकिस्तानमधील ‘एआरवाय न्यूज’ […]

    Read more

    काबूल विमानतळ तुर्कस्तानने चालवावा, तालिबानने जाहीरपणे केली मागमी, इर्दोगान यांच्या निर्णयाकडे लक्ष

    विशेष प्रतिनिधी इस्तंबूल : काबूल विमानतळाचा ताबा अमेरिकेने सोडल्यावर तुर्कस्तानने तो ताब्यात घेऊन कामकाज चालवावे, अशी इच्छा तालिबानने जाहीरपणे व्यक्त केली आहे. तुर्कस्तानने याबाबत अद्याप […]

    Read more

    अविवाहित जोडप्यांना बागेमध्ये जाण्यासच बंदी, तालीबानी आदेश मागे घेण्याची नामुष्की

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : प्रेमीजनांसाठी हक्काचे ठिकाण म्हणजे शहरातील बागा. परंतु, सार्वजनिक ठिकाणी प्रेमाचं प्रदर्शनाच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर हैदराबाद महानगरपालिकेने एका बागेत अविवाहीत जोडप्यांना […]

    Read more

    तालिबानचा भारताला सर्वात मोठा धोका; प्रवीण तोगडिया यांचा इशारा

    विशेष प्रतिनिधी नागपूर : भारताला तालिबानकडून मोठा धोका असल्याचे मत विश्व हिंदू परिषदेचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी व्यक्त केले.तेव्हा ते बोलत होते. सध्याच्या […]

    Read more

    तालिबानच्या मदतीला ड्रॅगन आला धावून, तालिबानवर निर्बंध न लादण्याचा सल्ला

    विशेष प्रतिनिधी बीजिंग – अमेरिका आणि तालिबान यांच्यात चर्चा सुरु असतानाच चीननेही तालिबानी म्होरक्यांबरोबर राजनैतिक मार्गाने संपर्क साधला आहे. तालिबानने १५ ऑगस्टला काबूलचा ताबा मिळविल्यानंतर […]

    Read more

    महिला, मुलींना नेलपॉलिश लावल्यास बोटे छाटणार, तालिबानकडून जुलमी फतवे जारी

    विशेष प्रतिनिधी काबूल – अफगाणिस्तानमधील महिलांना मंत्रिमंडळात स्थान देणार, त्यांनी शिक्षण घेता येईल व नोकरीही करता येईल. नागरिकांना त्रास देणार नाही, असे सकारात्मक चित्र तालिबानने […]

    Read more